• Download App
    diwali bonus | The Focus India

    diwali bonus

    ST Employees : एसटी कर्मचाऱ्यांना 6 हजार रुपये सानुग्रह अनुदान, 12500 रुपयांची सण उचलही मिळणार

    राज्यभरातील 85 हजार पेक्षा अधिक एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे. एसटी कर्मचाऱ्यांना प्रत्येकी 6 हजार रुपयांची दिवाळी भेट अर्थात सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तसेच पात्र कर्मचाऱ्यांना दिवाळी अग्रिम 12500 रुपयांची सण उचल देखील मिळणार आहे. इतकेच नव्हे तर वेतन वाढीचा फरक वेतनासोबत देण्यासाठी महामंडळाला दरमहा 65 कोटी रुपये देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केला आहे.

    Read more

    Central government : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर; दिवाळीपूर्वी मिळणार ₹6,908 बोनस

    केंद्र सरकारने त्यांच्या केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी बोनस जाहीर केला आहे. अर्थ मंत्रालयाने याची पुष्टी करणारा आदेश जारी केला आहे. केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ३० दिवसांचा उत्पादकता-लिंक्ड बोनस (PLB) मंजूर करण्यात आला आहे.

    Read more

    Government : रेल्वे कर्मचाऱ्यांना 1866 कोटींचा दिवाळी बोनस देणार सरकार; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

    केंद्र सरकारने रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी बोनस जाहीर केला. आज, २४ सप्टेंबर रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी ७८ दिवसांच्या उत्पादकता-लिंक्ड बोनस (PLB) ला मान्यता देण्यात आली. यासाठी १,८६६ कोटी रुपयांचे बजेट देण्यात आले, ज्याचा फायदा १०.९१ लाख रेल्वे कर्मचाऱ्यांना होईल.

    Read more

    राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड; 12500 रुपये दिवाळी ॲडव्हान्सला मान्यता

    प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्र राज्य शासनातील अराजपत्रित शासकीय कर्मचाऱ्यांना उत्सव अग्रीम अर्थात दिवाळी ॲडव्हान्स देण्यास शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता […]

    Read more

    ठाकरे सरकारकडून मुंबई पोलिसांची चेष्टा , दिवाळी बोनस म्हणून ‘इतके ‘ रुपये

    सरकारने ७५० रुपयांचा बोनस जाहीर करुन पोलिसांच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न केला आहे.So much money as Diwali bonus, a joke of Mumbai police from Thackeray government […]

    Read more

    दिवाळीपूर्वी सहा कोटी नोकरदारांच्या खात्यावर केंद्र सरकार जमा करणार ही रक्कम

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : सामान्य नोकरदारांना केंद्र सरकारतर्फे दिवाळीनिमित्त भेट दिली जाणार आहे. भविष्य निर्वाह निधीसाठी 2020-21 या आर्थिक वषार्साठी सरकारने 8.5 टक्के व्याजदर […]

    Read more