पंधरा हजार नागरिकांनी घेतला आधार सुविधा केंद्राचा लाभ; दिव्यांग आधार व सुविधा केंद्राची द्विवर्षपूर्ती
विशेष प्रतिनिधी पुणे : दोन वर्षांपूर्वी नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांनी महापालिकेच्या समाज विकास विभागाच्या सहकार्याने दिव्यांग आधार केंद्र सुरु केले त्याच्या उदघाट्नास मी उपस्थित होतो. […]