सासऱ्याचे ५० वर्षांचे राजकारण संपविण्यासाठी सून मैदानात, प्रतापसिंह राणे यांच्या विरोधात सून डॉ. दिव्या राणे लढणार
विशेष प्रतिनिधी पणजी : गोव्याचे माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांचे गेल्या पन्नास वर्षांचे राजकारण संपविण्यासाठी त्यांच्या सूनबाई डॉ. दिव्या राणे मैदानात उतरल्या आहेत. पर्ये मतदारसंघात […]