कायदा झाल्यापासून तिहेरी तलाकच्या प्रकारांत ८० टक्यांनी घट, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची माहिती
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : तिहेरी तलाक ही दुष्ट सामाजिक रूढी आहे. देशात तिहेरी तलाकविरोधात सप्टेंबर २०१९ मध्ये कायदा झाल्यापासून या प्रकारांत मोठी घट झाली […]