दुर्घटना : उत्तराखंडमध्ये 16 प्रवासी असलेली बस दरीत कोसळली, 13 जणांचा दुर्दैवी मृत्यू, तीन जण गंभीर
उत्तराखंडमधील चकराता येथे रविवारी भीषण दुर्घटना झाली. चकराता येथील दुर्गम भाग असलेल्या तुनी रोडवर सकाळी १० वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार, चकराता येथील […]