मर्यादित साधने असतानाही भारताने प्रभावीपणे हाताळली कोरोनास्थिती, देशातील ३५० जिल्ह्यात आपदा मित्र प्रकल्पाची अमित शहा यांची घोषणा
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारताकडे मर्यादित साधने असतानाही देशात कोरोना महामारीची स्थिती अत्यंत प्रभावीपणे हाताळण्यात आली. त्यामुळेच कोणत्याही आपत्तीचा नागरिकांनी सर्वप्रथम प्रतिकार करावा, यासाठी […]