केंद्र सरकारशी वादामुळे ट्विटरच्य तक्रार अधिकाऱ्याचा आठवड्यात राजीनामा
सोशल नेटवर्क प्लॅटफॉर्म ट्विटरने भारतात नियुक्त केलेल्या अंतरिम तक्रार अधिकाऱ्यांनी आठ दिवसांतच आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. नवीन माहिती तंत्रज्ञानाच्या नियमांनुसार भारतीय वापरकर्त्यांच्या तक्रारी ऐकण्यासाठी […]