विधिमंडळाच्या पायऱ्यांवर भाजपचे आंदोलन; मुख्यमंत्री अनुपस्थित राहण्याची चर्चा; योग्य वाटेल तेव्हा ते येतील – आदित्य ठाकरे
वृत्तसंस्था मुंबईः विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली. परंतु भाजपने पायऱ्यांवर बसून आंदोलन केले. तसेच मुख्यमंत्रीसुद्धा अधिवेशनाला अनुपस्थित राहण्याची शक्यता आहे. BJP’s agitation on the […]