मेंदूचा शोध व बोध : सतत विचारांत मग्न राहू नका, माणूस सोडून अन्य सारे प्राणी नेहमी वर्तमानातच जगतात
आपले लक्ष वर्तमान क्षणात आणण्याचा सराव माणसाला छोटय़ा छोटय़ा गोष्टींचा आनंद देऊ लागतो. बऱ्याचदा आपली आंघोळ यांत्रिकतेने होत असते. शरीरावर पाणी पडत असते, मन मात्र […]