ओशो आश्रमाबाहेर शिष्यांचे धरणे आंदोलन; समाधी दर्शनासाठी प्रवेश नाकारल्याचा दावा
विशेष प्रतिनिधी पुणे : अध्यात्मिक गुरू ओशोंचे शिष्य असलेल्या अनेकांनी सोमवारी कोरेगाव पार्क येथील ओशो आश्रमाबाहेर धरणे आंदोलन केले. ओशोंच्या प्रबोधन दिनानिमित्त आणि ओशोंच्या समाधीशेजारी […]