‘यशाचे अनेक बाप असतात, पराभवाचे एक’ ; देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘मी निराश होणाऱ्यातील नाही’
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपची कामगिरी यावेळी अपेक्षेपेक्षा खूपच कमी होती विशेष प्रतिनिधी मुंबई : लोकसभा निवडणूक-2024 चा निकाल समोर आला असून आता त्याचा आढावा सुरू […]