• Download App
    directs | The Focus India

    directs

    Ajit Pawar : अजित पवार यांचे निर्देश- महामंडळाच्या योजनांचा लाभ पात्र लाभार्थींना द्या; कामकाजाचा घेतला आढावा

    अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या प्रत्येक योजनांचा लाभ समाजातील योग्य व पात्र लाभार्थींपर्यंत पोहोचला पाहिजे,यासाठी विशेष काळजी घेण्यात यावी. या योजनांची अंमलबजावणी पारदर्शक व परिणामकारक पद्धतीने होऊन अधिकाधिक लाभार्थींना त्याचा फायदा व्हावा, यावर भर देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. तसेच छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेच्या (सारथी) कामाचा आढावा त्यांनी घेतला.

    Read more

    शिवसेना कुणाची? : पुरावे देऊन बहुमत सिद्ध करा, उद्धव-शिंदे गटाला निवडणूक आयोगाला निर्देश

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ या निवडणूक चिन्हावर ताबा मिळवण्याचा संघर्ष आता निर्णायक टप्प्यावर आला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव […]

    Read more

    पत्रकार राणा अयुब यांना परदेशात जाण्यास बंदी, ईडीने जारी केले ‘लूक आऊट सर्क्युलर’, तपासात सहकार्य करण्याचे निर्देश

    पत्रकार राणा अय्युब यांच्या विरोधात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) जारी केलेल्या ‘लुक आउट परिपत्रक’च्या पार्श्वभूमीवर, मंगळवारी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील अधिकाऱ्यांनी त्यांना परदेशात जाण्यापासून रोखले. अधिकाऱ्यांनी ही […]

    Read more

    मार्च २०२० नंतर अनाथ झालेल्या मुलांना तत्काळ शोधून काढा, सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – कोरोना काळामध्ये अनाथ झालेल्या मुलांना शोधण्यास आणखी विलंब करू नका, असे स्पष्ट निर्देश सर्वोच्च न्यायालयाने विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना […]

    Read more

    ‘दो गज की दुरी’ही अपुरीच, कोरोना संसर्गाचा दहा मीटरपर्यंत धोका

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कोरोनाच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी आता ‘दो गज की दुरी’ देखील पुरेशी ठरणार नाही.कारण खोकला किंवा शिंकेद्वारे बाहेर पडणाऱ्या थेंबांमधूनच कोरोनाचा विषाणू […]

    Read more

    हेरगिरी प्रकरणात शास्त्रज्ञ नंबी नारायणन यांना अडकविणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांचीही होणार ‘सीबीआय’ चौकशी

    विशेष प्रतिनिधी  नवी दिल्ली : ‘इस्रो’त १९९४ मध्ये घडलेल्या कथित हेरगिरी प्रकरणात शास्त्रज्ञ नंबी नारायणन यांना अडकविणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांची ‘सीबीआय’ चौकशी करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने […]

    Read more