Panama Papers : पनामा पेपर लीकप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाचे अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनला समन्स
पनामा पेपर्स लीकप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनला समन्स बजावले आहे. फेमाअंतर्गत दिलेल्या नोटीसवर आज चित्रपट अभिनेत्री ऐश्वर्या राय ईडीसमोर हजर होणार नाही. […]