डीपफेक व्हिडिओ प्रकरण; दिल्ली हायकोर्टाने म्हटले- निवडणुकीदरम्यान कोणतेही निर्देश देऊ शकत नाही
वृत्तसंस्था नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीदरम्यान नेत्यांचे डीपफेक व्हिडिओ प्रसारित केल्याच्या विरोधात दाखल केलेल्या याचिकेवर 2 मे रोजी दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी झाली. यादरम्यान प्रभारी […]