Sheikh Hasina : हसीना म्हणाल्या- बांगलादेशात भारतविरोधासाठी युनूस जबाबदार, त्यांच्या पाठिंब्याने कट्टरपंथींकडून हिंसा
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी देशात वाढत्या भारतविरोधी भावनेसाठी अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांना जबाबदार धरले आहे. एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना हसीना यांनी भारताला बांगलादेशचा सर्वात विश्वासार्ह मित्र म्हटले.