Dilip Walse Patil आम्हाला गद्दार म्हणता? एक आरोप दाखवा; शरद पवारांच्या टीकेला दिलीप वळसे पाटलांच्या लेकीचे जोरदार प्रत्युत्तर
विशेष प्रतिनिधी अहमदनगर : Dilip Walse Patil राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी आंबेगाव येथे देवदत्त निकम यांच्या प्राचरार्थ सभा घेतली. […]