• Download App
    Dilip Saikia Assam BJP state president | The Focus India

    Dilip Saikia Assam BJP state president

    CM Himanta : आसाम निवडणूक- काँग्रेसमधून आलेल्या खासदाराला तिकीट दिल्याने नाराजी, ज्या भाजप आमदारांचे तिकीट कापले, त्यांची बंडाची तयारी

    आसाम विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये नेत्यांची नाराजी समोर येऊ लागली आहे. पक्षाचे तिकीट नाकारल्याने अनेक विद्यमान आमदार आणि दावेदार अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याची धमकी देत आहेत.

    Read more