डिजीयात्रा सुविधेतील तांत्रिक अडचणीमुळे पुणे विमानतळावर प्रवासी ताटकळले
संतप्त प्रवाशांनी सोशल मीडियावर व्यक्त केला रोष विशेष प्रतिनिधी पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या आठवड्यात सलग सुट्ट्या आल्याने नागरिकांकडून मोठ्याप्रमाणावर कुटुंबासह पर्यटनास जाण्याचे नियोजन केले गेल्याचे दिसून […]