Budget 2022 : अर्थमंत्र्यांनी घोषणा केलेले डिजिटल विद्यापीठ म्हणजे काय?, काय-काय होणार फायदे? वाचा तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर
डिजिटल शिक्षणाला प्रोत्साहन देण्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी, 1 फेब्रुवारी 2022 रोजी संसदेत सादर केलेल्या सर्वसाधारण अर्थसंकल्पात केली. 2022-23 च्या अर्थसंकल्पात देशातील […]