Digital Currency : बजेटमध्ये मोठी घोषणा, RBI लाँच करणार ब्लॉक चेनवर आधारित डिजिटल चलन, क्रिप्टो करन्सीच्या उत्पन्नावर ३० टक्के कर, वाचा सविस्तर…
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2022 च्या अर्थसंकल्पात अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. यातील एक डिजिटल चलनही आहे. भारतीय रिझर्व्ह बँक या वर्षी डिजिटल चलन […]