भारताने डिजिटल वसाहतवाद सहन करता कामा नये; परकीय कंपन्यांचा प्रयत्न हाणून पाडवा; ट्विटर वादावर आर्थिक सल्लागारांचे प्रतिपादन
वृत्तसंस्था नवी दिल्ली : परकीय माहिती तंत्रज्ञान कंपन्या तसेच मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म्सनी भारतीय कायदे पाळलेच पाहिजे. त्यांना भारताने तसे करण्यास भाग पाडले पाहिजे. भारताने त्यांचा डिजिटल […]