वाघाच्या हल्ल्यात वनरक्षक स्वाती ढुमणे मृत्यूमुखी , कुटुंबियांना १५ लाख रुपयांची मदत , पतीला वन विभागाच्या सेवेत घेण्यात येणार ; मुख्यमंत्र्यांची घोषणा
वाघाच्या या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या वनरक्षक स्वाती ढुमणे यांच्या कुटुंबियांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांत्वन केले आहे.Forest ranger Swati Dhumane dies in tiger attack, Rs […]