कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांच्या कुटुंबांना किती भरपाई द्यायची ? सर्वोच्च न्यायालयाकडून निर्णय घेण्यासाठी केंद्र सरकारला महिन्याची मुदत
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कोरोनाने मृत्यू पावलेल्या नातेवाईकांना भरपाईसाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्याची मुदत सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी वाढवली. न्यायालयाने या प्रकरणी केंद्राला एक महिन्याची मुदत […]