New Zealand : ‘या’ देशात आजपासून इच्छामरण कायदा लागू ; मरण्यासाठी एक अट पूर्ण करावी लागेल
याआधी कोलंबिया, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, लग्जमबर्ग, स्पेन, नेदरलँड, स्विझरर्लंडसारख्या देशात इच्छामरणाचा कायदा लागू झालेला आहे. New Zealand: Euthanasia law in effect in ‘this’ country from today; […]