कोरोनावर केंद्र सरकारचा डाएट प्लॅन, या पदार्थांचा आहारात करा समावेश
कोरोनापासून वाचण्यासाठी आणि त्यातून बरे झाल्यावर शरीरातील रोग प्रतिकारशक्ती आणि उर्जा वाढावी यासाठी केंद्र सरकारने एक डाएट प्लॅन सांगितला आहे. केंद्र सरकारकडून त्यांच्या ट्विटर हँडलवर […]