Botswana : बोत्सवानात आढळला जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा 2,492 कॅरेटचा हिरा; सर्वात मोठा हिरा ब्रिटिश राजघराण्याकडे
वृत्तसंस्था गॅबोरोन : जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा हिरा बोत्सवानामध्ये ( Botswana ) सापडला आहे. बीबीसीच्या रिपोर्टनुसार, कॅनेडियन फर्म लुकारा डायमंडच्या कैरोच्या खाणीत 2492 कॅरेटचा […]