Dhirendra Krishna Shastri : धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी मुझफ्फरनगरचे नाव बदलून ‘लक्ष्मीनगर’ करण्याची केली मागणी
प्रसिद्ध कथाकार आणि बागेश्वर धामचे पीठाधीश धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी माध्यमांशी बोलताना मुझफ्फरनगरचे नाव बदलून माँ भगवती आदिशक्तीच्या नावावर ठेवण्याबाबत बोलले आहेत.