• Download App
    Dheeraj Seth | The Focus India

    Dheeraj Seth

    Dheeraj Seth : भारतीय लष्कराला नवे नेतृत्व! लेफ्टनंट जनरल धीरज सेठ होणार नवे लष्करप्रमुख; 40 वर्षांच्या अनुभवाची केंद्राकडून दखल

    भारतीय लष्कराच्या सर्वोच्च पदासाठी केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला असून विद्यमान उपसेनाप्रमुख लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांची नवे लष्करप्रमुख (Chief of Army Staff) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते विद्यमान लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांची जागा घेणार आहेत. विशेष म्हणजे, अवघ्या दोन महिन्यांपूर्वीच त्यांची उपसेनाप्रमुखपदी नियुक्ती झाली होती.

    Read more