Dharmaraobaba Atram : मुलीला माझ्याविरोधात उभे करणे, ही शरद पवारांची मोठी चूक; धर्मरावबाबा आत्राम यांची टीका
विशेष प्रतिनिधी नागपूर : Dharmaraobaba Atram माझ्याविरुद्ध माझ्या मुलीला उभे करणे ही शरद पवार यांच्या राजकीय जीवनातील मोठी चूक असल्याचे धर्मरावबाबा आत्राम यांनी म्हटले आहे. […]