धर्मांतर रोखण्यासाठी विहिंपचा पुढाकार; ३१ डिसेंबरपर्यंत धर्म रक्षा अभियान सुरु
विशेष प्रतिनिधी मुंबई : देशात हिंदूंचे होणारे धर्मांतर रोखण्यासाठी विश्व हिंदू परिषदेने पुढाकार घेतला आहे. त्यासाठी २० ते ३१ डिसेंबरपर्यंत धर्म रक्षा अभियान राबविण्यात येणार […]