Adani-Group : अदानी-ग्रुपची धारावी प्रकल्पात ₹2,000 कोटींची गुंतवणूक; 2 महिन्यांत बांधकाम सुरू होणे अपेक्षित
वृत्तसंस्था मुंबई : अदानी समूहाने ( Adani-Group ) धारावी पुनर्विकास प्रकल्प (DRP) मध्ये 2000 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. मुंबईतील 640 एकरांवर पसरलेल्या आशियातील सर्वात […]