• Download App
    Dharamshala | The Focus India

    Dharamshala

    Dalai Lama : दलाई लामांचा पुनर्जन्म ‘स्वतंत्र देशात’ होईल; धर्मशाळामध्ये तिबेटी धार्मिक परिषद: चीनचा हस्तक्षेप फेटाळला, उत्तराधिकारावर स्पष्ट संदेश दिला

    तिबेटी आध्यात्मिक गुरु दलाई लामा यांनी त्यांच्या उत्तराधिकाऱ्याच्या संदर्भात चीनला स्पष्ट संदेश दिला आहे. त्यांनी सांगितले की, त्यांचा पुनर्जन्म चीनच्या राजकीय हस्तक्षेपापासून दूर असलेल्या एखाद्या ‘स्वतंत्र देशात’ होईल. दलाई लामा यांनी हे विधान 2 जुलै रोजी धर्मशाळा येथे आयोजित 15व्या तिबेटी

    Read more

    Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री शहा म्हणाले- घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढू; सर्वांना येऊ दिले तर आपला देश धर्मशाळा होईल

    केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी सांगितले की, जर जगातल्या कोणत्याही व्यक्तीला भारतात येण्याची परवानगी दिली, तर देश धर्मशाळा बनेल. शहा म्हणाले की, घुसखोरीकडे राजकीय दृष्टिकोनातून पाहिले जाऊ नये. त्यांना राजकीय संरक्षण दिले जाऊ नये. आम्ही घुसखोरांना शोधून देशाबाहेर हाकलून लावू.

    Read more

    Dalai Lama : दलाई लामा म्हणाले- उत्तराधिकारी बौद्ध परंपरेनुसार निवडला जाईल; यामध्ये चीनची कोणतीही भूमिका नाही

    हिमाचलमधील धर्मशाळा येथे बुधवारपासून सुरू झालेल्या १५ व्या तिबेटी धार्मिक परिषदेच्या निमित्ताने दलाई लामा यांनी स्पष्ट केले आहे की दलाई लामांची संस्था भविष्यातही सुरू राहील. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या उत्तराधिकाऱ्याची निवडही तिबेटी बौद्ध परंपरेनुसार केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

    Read more

    हिमाचल प्रदेशातील धर्मशाळामध्ये ढगफुटीमुळे हाहाकार, अनेक घरांत पाणी घुसले, मोटारी वाहून गेल्या

    विशेष प्रतिनिधी धर्मशाळा : हिमाचल प्रदेशची हिवाळी राजधानी असलेल्या धर्मशाळामधील भागसू नाग भागात सोमवारी सकाळी अचानक ढगफुटी झाल्यामुळे हाहाकार माजला. ढगफुटीनंतर या भागात पुरस्थिती तयार […]

    Read more