Dharambir : पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारताचे 24वे पदक; धरमबीरने सुवर्ण, प्रणवने क्लब थ्रोमध्ये रौप्यपदक जिंकले
वृत्तसंस्था पॅरिस : पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये बुधवारी रात्री भारताने 24वे पदक जिंकले. दुपारी २ वाजेपर्यंत चाललेल्या क्लब फेकच्या अंतिम सामन्यात धरमबीर सिंगने सुवर्णपदक तर प्रणव सुरमाने […]