Jagdeep Dhankhar : धनखड म्हणाले – तपास यंत्रणा कायद्यानुसार काम करतात; सुप्रीम कोर्टाने CBIला पिंजऱ्यातला पोपट म्हटले होते
वृत्तसंस्था मुंबई : निवडणूक आयोग आणि तपास यंत्रणांवर प्रश्न उपस्थित करणे म्हणजे त्यांचे मनोधैर्य खच्ची करणे आहे, असे उपराष्ट्रपती जगदीप धनखड ( Jagdeep Dhankhar ) […]