• Download App
    Dhaka | The Focus India

    Dhaka

    Dhaka : ढाकात बांगलादेश वायूदलाचे मेड इन चायना विमान शाळेवर कोसळले; पायलटसह 19 ठार, 164 जखमी

    सोमवारी ढाका येथील एका शाळेवर बांगलादेश हवाई दलाचे एक प्रशिक्षण विमान कोसळले. एपी वृत्तानुसार, या अपघातात पायलटसह १९ जणांचा मृत्यू झाला आहे.या अपघातात १६४ हून अधिक लोक जखमी झाले आहेत. ६० हून अधिक जखमींना बर्न इन्स्टिट्यूटमध्ये रेफर करण्यात आले आहे. किरकोळ जखमी झालेल्या अनेकांवर उत्तरा मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू आहेत.

    Read more

    Bangladesh : बांगलादेशात हिंदू व्यापाऱ्याची दगडाने ठेचून हत्या; कपडे काढून अंगावर नाचले, 5 हल्लेखोरांना अटक

    बांगलादेशची राजधानी ढाका येथे जमावाने केलेल्या मारहाणीची घटना समोर आली आहे. जिथे एका हिंदू भंगार व्यापाऱ्याला जमावाने मारहाण करून ठार मारले.९ जुलै रोजी हल्लेखोरांनी प्रथम व्यापारी लाल चंद सोहाग (३९) यांना विटा आणि दगडांनी मारहाण केली आणि नंतर मिटफोर्ड हॉस्पिटलजवळ त्यांचे डोके आणि शरीर क्रूरपणे ठेचले.

    Read more

    Bangladesh : बांगलादेशला अमेरिका देणार 1700 कोटींची आर्थिक मदत; US शिष्टमंडळाचा ढाका दौरा, कर्जाच्या व्याजाचे संकट

    वृत्तसंस्था ढाका : अमेरिकेने बांगलादेशला  ( Bangladesh  ) 1700 कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. या मदतीसाठी बांगलादेशच्या अर्थ मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव ए.के.एम. शहाबुद्दीन आणि […]

    Read more

    बांगलादेशातील भव्य रमणा काली मंदिराचे राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन; पाकिस्तानी फौजेने केले होते उद्ध्वस्त!!; भारताने पुन्हा दिले बांधून!!

    वृत्तसंस्था ढाका :  पाकिस्तानी फौजेने 1971 मध्ये उध्वस्त केलेले रमणा काली मंदिर भारताने पुन्हा बांधून दिले आहे. बांगलादेशची राजधानी ढाका येथे मध्यवर्ती भागात राष्ट्रपती रामनाथ […]

    Read more

    16 DECEMBER : ऐतिहासिक दिवस ! राजनाथ सिंह म्हणतात This day that year ! स्वर्णिम विजय पर्व-राष्ट्रपती ढाक्यात-पंतप्रधान वॉर मेमोरीयलवर

    1971 चे युद्ध: पाकिस्तानवर विजय मिळवून बांगलादेश अस्तित्वात आला. 1971 मध्ये, पाकिस्तानसोबत युद्धाच्या 13 व्या दिवशी संध्याकाळी 4:21 वाजता युद्धविरामावर स्वाक्षरी करण्यात आली. 16 DECEMBER: […]

    Read more

    बांगलादेशातील भव्य रमणा काली मंदिराचे राष्ट्रपतींच्या हस्ते 17 डिसेंबरला उद्घाटन; पाकिस्तानी फौजेने केले होते उद्ध्वस्त!!

    वृत्तसंस्था ढाका : स्वतंत्र बांगलादेश निर्मितीला 50 वर्षे पूर्ण होत आहेत. त्या समारंभानिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद सध्या बांगलादेशाच्या दौऱ्यावर आहेत. येत्या 17 डिसेंबरला राष्ट्रपतींच्या हस्ते […]

    Read more