लक्षणे नसलेल्या कोरोना रुग्णांना आता पूर्वीच्या औषधांची गरज नाही, केंद्राची नवीन गाइडलाइन
Covid Management Guidelines : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या डायरेक्टरेट जनरल हेल्थ सर्व्हिसेस (डीजीएचएस) ने लक्षणे नसलेल्या आणि सौम्य लक्षणे असलेल्या कोरोना रुग्णांना दिल्या जाणाऱ्या अनेक औषधांबाबत […]