• Download App
    DGCA preliminary report Ajit Pawar | The Focus India

    DGCA preliminary report Ajit Pawar

    Jai Pawar : जय पवार यांनी सांगितले पत्रकार परिषद पुढे ढकलल्याचे सांगितले कारण, म्हणाले- पुढील आठवड्यात सर्व स्पष्ट करणार

    माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर निर्माण झालेला संशयाचा धूर अद्याप शमलेला नाही. या प्रकरणातील ‘डीजीसीए’चा प्राथमिक अहवाल नाकारणारे जय पवार यांच्यावर ही सत्य परिस्थिती दडपण्यासाठी कुणाचा दबाव आहे का? अशा चर्चांना उधाण आले होते. या पार्श्वभूमीवर, “माझ्यावर कुणाचाही दबाव नाही, पूर्ण माहितीनिशी पुढच्या आठवड्यात मी पत्रकार परिषद घेऊन सर्व काही स्पष्ट करणार आहे,” असा मोठा खुलासा जय पवार यांनी आज केला.

    Read more