• Download App
    DGCA flight refund rules | The Focus India

    DGCA flight refund rules

    DGCA : विमान तिकीट परताव्याच्या नियमांमध्ये बदल; बुकिंगच्या 48 तासांत रद्द किंवा बदल केल्यास अतिरिक्त शुल्क लागणार नाही

    नागरिक उड्डयन महासंचालनालयाने (DGCA) हवाई प्रवासाच्या तिकिटांच्या परतावा आणि रद्द करण्यासंबंधीच्या नियमांमध्ये बदल केले आहेत. नवीन नियमांनुसार, आता प्रवासी तिकीट बुक केल्याच्या 48 तासांच्या आत कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय तिकीट रद्द करू शकतील किंवा त्यात बदल करू शकतील.

    Read more