आत्मनिर्भर भारताच्या दिशेने आणखी एक पाऊल, 351 उपकरणांची संरक्षण मंत्रालय करणार नाही आयात
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पुढील वर्षी डिसेंबरपासून संरक्षण विभागाकडून 351 संरक्षण उपकरणांची आयात केली जाणार नाही, अशी घोषणा संरक्षण मंत्रालयाने केली आहे. या माध्यमातून […]