शरद पवारांची कृषि कायदा विरोधाबाबत द्विधा मनस्थिती, वाहत्या गंगेत अनेक जण हात धूत आहेत, देवेंद्र फडणवीस यांचा आरोप
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासमोर कृषी कायद्यांचं समर्थन करावं की विरोध करावा, असा यक्षप्रश्न आहे. शरद पवार कृषीमंत्री असताना टास्क फोर्सने दिलेल्या सूचनांच्या आधारे […]