सांगलीचा दौरा आटोपून देवेंद्र फडणवीस कोल्हापुरात; शिरोळ तालुक्यात मदतसामुग्रीचे वाटप
प्रतिनिधी सांगली/कोल्हापूर : पहिल्या दिवशी सातारचा दौरा आटोपून माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगली शहर आणि जिल्ह्यातील विविध ठिकाणांना भेटी […]