Devendra Fadnavis : आम्ही नाही शासक, आम्ही शिवछत्रपतींचे मावळे; सगळ्या किल्ल्यांवरची काढणार अतिक्रमणे!!
महाराष्ट्रातले महायुती सरकार हे शासक नाही तर शिवछत्रपतींचे मावळे आहेत. शिवछत्रपतींच्या सगळ्या किल्ल्यांच्या संवर्धनासाठी सरकार कटीबद्ध आहे या किल्ल्यांवरची सगळी अतिक्रमणे आम्ही काढून टाकणार आहोत