फडणवीसांच्या वाढदिवशी जाहिरात, होर्डिंग लावलेत तर भाजपकडून “गंभीर दखल”; सेवा कार्यात योगदान द्या
विशेष प्रतिनिधी मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा २२ जुलै रोजी वाढदिवस आहे. यानिमित्ताने पक्षाचे कोणतेही नेते/कार्यकर्ते होर्डिंग, बॅनर लावणार […]