आता तरी राजकारण बंद करून दोषारोप बंद करा, देवेंद्र फडणवीस यांचा ठाकरे सरकारला सल्ला
खुल्या बाजारात रेमडेसिवीरचा काळाबाजार रोखण्यासाठी केंद्र सरकारने पाऊले टाकून राज्यांना मदत केली आहे. राज्याला संपूर्ण कोटा हा तकार्धारित असून त्याचा सर्वाधिक लाभ महाराष्ट्रालाच झाला आहे. […]