पत्रकार, कॅमेरामन यांना फ्रंटलाईन वर्कर्स घोषित करा ; देवेंद्र फडणवीसांचे मुख्यमंत्र्याना पत्र
विशेष प्रतिनिधी मुंबई : सर्व पत्रकार, कॅमेरामन यांना तत्काळ फ्रंटलाईन वर्कर्स घोषित करा अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली […]