• Download App
    devendra fadnavis | The Focus India

    devendra fadnavis

    निधी वाटपाची कोंडी; शिंदे – फडणवीस, भाजप श्रेष्ठींचे नियंत्रण आणि काँग्रेसचा दबाव यात अजितदादांची खरी कसोटी!!

    सरकार कोणाचेही असो, अजित पवार हे जर महाराष्ट्राचे अर्थमंत्री असतील, तर ते आमदार निधी वाटपावरून अडचणीतच येतात, असा इतिहास आता घडतो आहे. ठाकरे – पवार […]

    Read more

    एकनाथ शिंदे हेच महायुतीचे मुख्यमंत्री; राष्ट्रवादीच्या नेत्यांना फडणवीसांनी ठणकावले

    प्रतिनिधी मुंबई : महायुतीतील सर्वच पक्षांच्या कार्यकर्त्यांनी वास्तव ओळखले पाहिजे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत आणि तेच मुख्यमंत्री राहतील, असे स्पष्ट प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस […]

    Read more

    शिंदे – फडणवीसांच्या देखरेखीखाली अजित दादांचे निधी वाटप; पण आता ते ठाकरे गटाच्या टीकेचे धनी!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या देखरेखी खाली निधी वाटप केले. त्यानंतर अजितदादांनी […]

    Read more

    किरीट सोमय्या व्हिडिओ प्रकरणात उच्चस्तरीय चौकशीची देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

    वृत्तसंस्था मुंबई : भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या कथित व्हिडिओ प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात केली.Devendra Fadnavis […]

    Read more

    आता लॉटरी पद्धत नाही, तर मागेल त्या शेतकऱ्याला शेततळे आणि ड्रीप सिस्टीम; शिंदे – फडणवीस सरकारचा निर्णय

    प्रतिनिधी मुंबई :  महाराष्ट्रातील शिंदे – फडणवीस सरकारने शेतकऱ्यांच्या लाभासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आत्तापर्यंत लॉटरी पद्धतीने शेततळे आणि ड्रीप सिस्टीम यांचे वाटप होत […]

    Read more

    अर्थ – सहकार सह मलईदार खाती अजितदादांनी खेचून घेतल्याचे “परसेप्शन”; पण त्यांच्यावर असणार “वजनदार” नियंत्रण!!

    नाशिक : शिंदे – फडणवीस सरकारमधील खातेवाटपाच्या मुद्द्यावर मराठी माध्यमांनी अर्थ – सहकार आणि अन्य मलईदार खाती अजितदादांनी खेचून घेतल्याचे “परसेप्शन” तयार केले आहे. अनेक […]

    Read more

    उद्धव ठाकरे यांनी पोहरा देवीपाशी घेतली खोटी शपथ; भाजपच्या मिशन 152 मध्ये फडणवीसांचे शरसंधान

    प्रतिनिधी भिवंडी : उद्धव ठाकरे यांनी पोहरा देवीपाशी खोटी शपथ घेतली, असे शरसंधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपा “महाविजय-2024” या कार्यकर्ता प्रशिक्षण वर्गात साधले. राष्ट्रीय […]

    Read more

    2024 च्या महाविजयासाठी कडू औषध घेण्याची ठेवा तयारी; काकांना “मामा” बनवणाऱ्या फडणवीसांची मिशन 152 मध्ये स्पष्टोक्ती

    विशेष प्रतिनिधी मुंबई : 2024 च्या महाविजयासाठी आपल्याला विष घ्यायचे नाही. हलाहल पचवायचे नाही. पण कडू औषध घेण्याची तयारी मात्र ठेवायची आहे, अशी स्पष्टोक्ती काकांना […]

    Read more

    ‘’उद्धव ठाकरेंना मानसोपचार तज्ज्ञाची गरज आहे’’ देवेंद्र फडणवीसांचा पलटवार!

    ‘’मग अशा मानसिकतेमधून जर एखादा व्यक्ती बोलत असेल, तर…’’असंही फडणवीसांनी म्हटलं आहे. विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी […]

    Read more

    ‘’माणूस पिसाळला की, त्याला भान राहत नाही; महाराष्ट्राला लागलेला तुम्ही कलंक आहात’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंवर पलटवार!

    उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर केलेल्या टीकेला दिलं प्रत्युत्तर विशेष प्रतिनिधी नागपूर : शिवसेना(ठाकरे गट) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे कालपासून  दोन दिवसीय विदर्भ दौऱ्यावर आहेत. शिवसेनेत […]

    Read more

    उद्धव ठाकरेंनी नागपूरला लागलेला कलंक म्हटल्यावर देवेंद्र फडणवीसांचही ‘कडक’ प्रत्युत्तर, म्हणाले…

    ‘’तुम्हाला ‘कलंकीचा काविळ’ झाला असेल तर…’’असंही फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना  सुनावलं आहे. विशेष प्रतिनिधी नागपूर : शिवसेना(ठाकरे गट) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे कालपासून  दोन दिवसीय […]

    Read more

    म्हणे, समृद्धी महामार्गावर अपघातात मृत्यू पावणारा “देवेंद्रवासी” होतो!!; शरद पवारांची पातळी आणखी घसरली!!

    विशेष प्रतिनिधी पुणे : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष किती खार खाऊन आहेत, याचे अत्यंत 2019 च्या निवडणुकीत आले होतेच. त्यावेळी पवारांनी […]

    Read more

    महाराष्ट्रातील उठावानंतर सरकार स्थापनेत देवेंद्र फडणवीसांचा सिंहाचा वाटा; नेतृत्व कौशल्याची एकनाथ शिंदेंकडून वाखाणणी

    प्रतिनिधी मुंबई :  महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप घडवत शिंदे – फडणवीस सरकार स्थापन झाले. या सरकार स्थापनेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सिंहाचा वाटा आहे, अशा […]

    Read more

    फडणवीसांविरुद्ध आक्रमक होताना पवारांना मोदींशी जवळीक का दाखवावी लागते??

    महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात आक्रमक होताना शरद पवारांना नेहमीच पंतप्रधान नरेंद्र मोदींशी आपली जवळी का दाखवावी लागते??, हा “मिलियन डॉलर क्वेश्चन” आहे. Why […]

    Read more

    शरद पवार किंग मेकर नव्हे किंग ब्रेकर, ते सरकारे बनवण्यापेक्षा तोडण्यात माहीर; फडणवीसांचा प्रहार

    प्रतिनिधी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे किंग मेकर नव्हे, किंग ब्रेकर आहेत. कारण सरकारे बनवण्यापेक्षा सरकारे तोडण्यात ते जास्त माहीर आहेत, असा […]

    Read more

    पवारांचे राजकारण “बॅक टू स्क्वेअर वन”; फडणवीस – राम नाईकांकरवी भाजपने केले “ऑपरेशन”!!

    शरद पवारांचे राजकारण “बॅक टू स्क्वेअर वन” आले आहे. पवारांची राजकारणातली 1978 पासूनची ओळख देशातले सर्वात “अविश्वासार्ह राजकारणी” अशी आहे. पण मधल्या अडीच – तीन […]

    Read more

    ‘’राष्ट्रवादीला दाखविण्यापुरते ओबीसी नावे लागतात आणि…’’ फडणवीसांचा थेट निशाणा!

    ‘’प्रकाश आंबेडकर नवा इतिहास लिहित असतात’’ असंही फडणवीसांनी म्हटलं आहे. विशेष प्रतिनिधी मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांच्या विविध प्रश्नांना उत्तरे देताना, राष्ट्रवादी काँग्रेस […]

    Read more

    ‘’मी प्राथमिक शाळेत होतो की जन्माला यायचा होतो, याने इतिहास बदलत नाही’’ फडणवीसांचा शरद पवारांना टोला!

    ‘’…ती मुत्सद्देगिरी तर मग मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जे केले ती बेईमानी कशी?’’ असा सवालही उपस्थित केला आहे. विशेष प्रतिनिधी मुंबई :  ‘’मी प्राथमिक शाळेत असेन […]

    Read more

    ‘’… हे तर उद्ध ठाकरेंचे मानसिक संतुलन पूर्णत: ढळल्याचे द्योतक आहे’’ भाजपाचा पलटवार!

    ‘’उद्धव ठाकरे मानसिकदृष्ट्या रूग्ण असल्याचा सर्वात मोठा पुरावा आज महाराष्ट्राला मिळाला’’ असंही म्हटलं आहे. विशेष प्रतिनिधी मुंबई : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे कायमच […]

    Read more

    ‘’…हे लक्षात आल्यानेच उद्धव ठाकरे बावचळल्यासारखे बोलताय’’ फडणवीसांनी लगावला टोला!

    ‘’अनेक जणांचे बुरखे फाटणार आणि काहीजण नागडेही होणार’’ असा सूचक इशाराही फडणवीसांनी दिला आहे. विशेष प्रतिनिधी मुंबई :  मुंबई महापालिकेतील विविध घोटाळ्यांसंदर्भात ऑडिटर अँड कंट्रोलर […]

    Read more

    धाराशिव उपसा सिंचन योजना 2024 पर्यंत पूर्ण करणार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

    विशेष प्रतिनिधी धाराशिव : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी (दि. 16) दुपारी पांगरदरवाडी (ता. तुळजापूर, जि. धाराशिव) येथे विकास तीर्थ कृष्णा-मराठवाडा सिंचन प्रकल्पाची पाहणी […]

    Read more

    हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचे हिंदूत्त्व सोडून दिले, हे एकदा उद्धव ठाकरेंनी जाहीर करावे – फडणवीस

    पंतप्रधान मोदींच्या नेतृत्त्वात भारताचा विश्वगौरव, विकास आणि विरासत अशा दोन्ही आघाड्यांवर सरकार हे उत्तम काम करत अल्याचेही सांगितले. विशेष प्रतिनिधी  धाराशिव : ‘’पंतप्रधान नरेंद्र मोदी […]

    Read more

    सर्वेक्षणात शिवसेना-भाजपला महाराष्ट्राच्या मतदारांचा कौल; मात्र अजितदादांनी मांडले वजाबाकीचे गणित!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्राच्या सर्वेक्षणात मतदारांनी 46% मते देऊन 165 ते 185 जागांची खात्री देऊन शिवसेना भाजपला युतीला कौल दिला आहे. पण अजितदादांनी मात्र […]

    Read more

    नागरिकांना चकरा मारायला लागू नये यासाठीच ‘शासन आपल्या दारी’ अभियान : देवेंद्र फडणवीस

     नागपूरमधील  मौदा येथील बैठकीमध्ये बँकांना कारवाईचा इशारा विशेष प्रतिनिधी नागपूर  : समाजातील सामान्यातील सामान्य माणसाच्या समस्या सोडविण्यासाठी हा यंत्रणेचा डोलारा आहे. केवळ आम्ही आयोजित केलेल्या […]

    Read more

    न घडलेल्या घटनेचे राजकारण करू नका! वारकऱ्यांची सुरक्षा महत्वाची – देवेंद्र फडणवीस

    अशाही स्थितीत त्यांना राजकारण करायचे असेल तर त्यांच्या बुद्धीची कीव करावी लागेल विशेष प्रतिनिधी नागपूर : आळंदी येथे कोणताही लाठीचार्ज झालेला नाही, त्यामुळे न घडलेल्या […]

    Read more