• Download App
    devendra fadnavis | The Focus India

    devendra fadnavis

    पोलीसांवर विश्वास ठेवून चालणार नाही, सीआयएसएफच्या संरक्षणाचे नियम पाळा, देवेंद्र फडणवीस यांचा किरीट सोमय्या यांना सल्ला

    विशेष प्रतिनिधी मुंबई : पोलिसांवर विश्वास ठेवून चालणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या सीआयएसएफच्या संरक्षणाचे नियम पाळा, असा सल्ला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी […]

    Read more

    कुणाचे लग्न असेल तर आणि कुणाला मुलगा झाला तरी त्याचे श्रेय घ्यायचे अशी काहींना सवय, देवेंद्र फडणवीस यांचा शिवसेनेवर निशाणा

    विशेष प्रतिनिधी मुंबई : कुणाचे लग्न असेल तरी त्याचे श्रेय घ्यायचे आणि कुणाला मुलगा झाला तरी त्याचे श्रेय घ्यायचे, अशी सवय काही लोकांना लागली असल्याची […]

    Read more

    देवेंद्र फडणवीस “मुख्यमंत्री”!!; चूक झाली “चुकून” की दत्तामामा मनातलं गेले बोलून??

    विशेष प्रतिनिधी इंदापूर : मंत्र्यांच्या विसरभोळेपणाचे किस्से महाराष्ट्रातच काय पण जगभर चर्चिले जातात. पण या विसरभोळेपणातून जेव्हा एखादा मंत्री मनातलेच बोलून जातो तेव्हा काय म्हणायचे […]

    Read more

    काँग्रेसची देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारी निवासस्थानी थेट धडक

    विशेष प्रतिनिधी मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माफी मागावी यासाठी राज्यभर सुरु असलेल्या आंदोलनाचा एक भाग म्हणून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारी निवासस्थानी काँग्रेसने […]

    Read more

    सिंह कधी गिधडधमकीला घाबरत नाही, देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांना सुनावले

    विशेष प्रतिनिधी मुंबई : रोज सकाळी 9 वाजता येऊन संजय राऊत करमणुकीचा खेळ करतात, मी त्यांना इतकेच सांगतो सिंह कधी गिधडधमकीला घाबरत नाही, असे प्रत्युत्तर […]

    Read more

    ईडीचा ससेमिरा लावण्यामागे देवेंद्र फडणवीस यांचे कटकारस्थान, राष्ट्रवादीचे नवाब मलिक यांचा आरोप

    राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांमागेईडीचा ससेमिरा पाठी लावण्यामागे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कटकारस्थान आहे. प्रत्येक नेत्यांच्यामागे ईडी कशी लावायची याचं मार्गदर्शन ते ईडी अधिकार्‍यांना करत […]

    Read more

    भाजपने उत्पलला नाही तर उत्पने भाजपला नाकारले, काहींना त्यांचे राजकारण संपवायचे आहे, देवेंद्र फडणवीस यांचा आरोप

    विशेष प्रतिनिधी पणजी: भाजपने उत्पलला नाही नाकारलं, उत्पल पर्रिकरने भाजपला नाकारले याचे मला दु:ख आहे. पक्षाने पूर्ण क्षमतेने उत्पलला राजकारणात आणून त्यांचं करिअर घडविण्याचा प्रयत्न […]

    Read more

    चार महिन्यांपूर्वी देवेंद्र फडणवीसांनी घेतली होती प्रतापसिंह राणे यांची भेट, त्यांच्या समजावणीमुळे चार महिन्यांनी घेतला राणे यांनी निर्णय

    विशेष प्रतिनिधी पणजी : गोव्यातील पोरीम मतदारसंघातून कॉँग्रेसचे माजी मुख्यमंत्री आणि तब्बल ५० वर्षे या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करणारे प्रतापसिंह राणे यांनी माघार घेतली आहे. त्यांच्या […]

    Read more

    सत्यमेव जयते!, भाजपच्या १२ आमदारांचं निलंबन रद्द झाल्यावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, वाचा सविस्तर..

    भाजपच्या १२ आमदारांचं निलंबन सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द करण्यात आलं आहे. यावर बोलताना विधानसभेचे विरोधी पक्षनेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. ट्वीट […]

    Read more

    महाराष्ट्राला ‘ मद्यराष्ट्र ‘ करण्याचा हा प्रकार खपवून घेतला जाणार नाही ; देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात

      आतापासून राज्यातील सुपरमार्केटमध्ये आता वाईनची विक्री करता येणार आहे.एक हजार स्केअर फुटाच्या सुपर मार्केटमध्ये वाईनची विक्री करता येऊ शकेल.This form of making Maharashtra a […]

    Read more

    मविआ सरकारचे डोके ठिकाणावर आहे का? माहिती अधिकारात फाईलचे निरीक्षण करण्यासाठी गेले तर माहिती मागणाऱ्यालाच नोटीस! देवेंद्र फडणवीस यांचा सवाल

    विशेष प्रतिनिधी मुंबई : महाविकास आघाडी सरकारचे डोके ठिकाणावर आहे का? माहिती अधिकारात फाईलचे निरीक्षण करण्यासाठी गेले तर त्यासाठी थेट माहिती मागणाऱ्यालाच नोटीस! असा सवाल […]

    Read more

    सोनिया गांधी, राहुल गांधींनी बाळासाहेबांना अभिवादनाचं साधं ट्वीटही केलं नाही, तरीही त्यांच्या मांडीला मांडी लावून बसता – देवेंद्र फडणवीस

    मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 25 वर्षे शिवसेना युतीत सडली, अशी भाजपवर सडकून टीका केली होती. यावर आज माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते […]

    Read more

    तुमचा पक्ष जन्माला येण्याआधी मुंबईत आमचा नगरसेवक होता, उद्धव ठाकरेंवर देवेंद्र फडणवीसांचा पलटवार

    मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 25 वर्षे शिवसेना युतीत सडली, अशी भाजपवर सडकून टीका केली होती. यावर आज माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते […]

    Read more

    कॉँग्रेससाठी गोवा पैसे कमाविण्याची फॅक्टरी तर तृणमूल येथे सुटकेस घेऊन आलीय, देवेंद्र फडणवीस यांचा आरोप

    विशेष प्रतिनिधी पणजी: काँग्रेससाठी गोवा पैसे कमवण्याची फॅक्टरी आहे तर तृणमूल कॉँग्रेस सुटकेस घेऊन गोव्यात आली असल्याचा आरोप महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे […]

    Read more

    शिवसेनेच्या नुसत्याच फडणवीसांवर तोंडी तोफा; गोव्यातली उमेदवार यादी गुलदस्त्यात!!

    प्रतिनिधी पणजी : गोव्यात काँग्रेसने धुडकावल्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी एकत्र येऊन न्यू विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली खरी पण ही घोषणा अद्याप फक्त […]

    Read more

    नानाभाऊ शारीरिक उंचीसोबत बौद्धिक आणि वैचारिक उंचीही असावी, देवेंद्र फडणवीस यांनी नाना पटोले यांना सुनावले

    विशेष प्रतिनिधी मुंबई : नानाभाऊ शारीरिक उंचीसोबत बौद्धिक आणि वैचारिक उंचीही असावी, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना सुनावले […]

    Read more

    “नावात राष्ट्रवादी असल्याने पक्ष राष्ट्रीय होत नाही ; राजकारण करायला गल्लीत यावे लागते…” भाजपाने साधला निशाणा!

    वृत्तसंस्था मुंबई : “ नावात राष्ट्रवादी असल्याने पक्ष राष्ट्रीय होत नाही, राष्ट्रवादी काँग्रेस हा पश्चिम महाराष्ट्रातील पक्ष. राष्ट्रीय राजकारणात कितीही हवा करण्याचा प्रयत्न केला, शेवटी […]

    Read more

    केवळ कुणाचा मुलगा म्हणून तिकिट मिळणार नसल्याचे केले स्पष्ट, देवेंद्र फडणवीस – उत्पल पर्रीकर आमने-सामने

    विशेष प्रतिनिधी पणजी : केवळ मनोहर पर्रिकर यांचा किंवा अन्य कुणाचा मुलगा म्हणून भाजपात तिकीट मिळू शकत नाही. त्यांचं कर्तृत्व असेल तर त्यांचा विचार होतो, […]

    Read more

    मोदींची पात्रता, पवारांची उंची; फडणवीस – राऊतांची त्यावर “पोपटपंची”!!

    प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या “उंची” मोजायचे काम सुरू आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील शरद पवारांवर टीका केल्यानंतर संजय राऊत यांनी शरद पवारांना सह्याद्रीची […]

    Read more

    “पुणे फर्स्ट” संकेतस्थळाचा शुभारंभ माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते

    www.punefirst.org या संकेतस्थळाला नागरिकांनी भेट द्यावी, असे आवाहन बीडकर यांनी केले आहे.Former Chief Minister Devendra Fadnavis launches “Pune First” website विशेष प्रतिनिधी पुणे : महाराष्ट्राची […]

    Read more

    UPSC : महाराष्ट्राची मान संपूर्ण देशात उंचावणार्या भावना यादव ! मातंग समाजातील पहिल्याच महिला अधिकारी!फडणवीसांचा फोन म्हणाले Proud of you…

    यूपीएससी ‘असिस्टंट कमांडंट’पदाच्या परीक्षेत मिरा रोड येथील भावना यादव देशात मुलींमध्ये पहिली आली आहे. महाराष्ट्रातील ती एकमेव उत्तीर्ण विद्यार्थिनी आहे. ती या परीक्षेत देशातून चौदावी […]

    Read more

    साखर कारखान्यांच्या प्राप्तीकराचा ३५ वर्षांपासून रेंगाळलेला प्रश्न सोडवला, देवेंद्र फडणवीस यांनी मानले पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांचे आभार

    विशेष प्रतिनिधी मुंबई : केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांनी साखर कारखान्यांना किमान हमी भावापेक्षा जास्त भाव दिल्यावर लागू करण्यात आलेला प्राप्तीकर बंद केला आहे. […]

    Read more

    देवेंद्र फडणवीस यांचा रश्मी ठाकरेंना फोन , मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या तब्येतीची केली चौकशी

    प्रकृती ठीक नसल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याच्या हिवाळी अधिवेशनालाही उपस्थिती दर्शवली नाही.Devendra Fadnavis calls Rashmi Thackeray, inquires about Chief Minister Uddhav Thackeray’s health विशेष […]

    Read more

    SINDHUTAI SAPKAL: महाराष्ट्र आज एका मातेला मुकला :देवेंद्र फडणवीस

    विशेष प्रतिनिधी मुंबई : वात्सल्यसिंधू, राज्यातील अनेक अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांच्या निधनाने आज महाराष्ट्र खरोखरच एका ज्येष्ठ समाजसेविकेला मुकला आहे. त्यांच्या निधनाने मातृतुल्य व्यक्तिमत्त्व हरपले […]

    Read more

    SINDHUTAI SAPKAL: महाराष्ट्र आज एका मातेला मुकला : देवेंद्र फडणवीस

    विशेष प्रतिनिधी मुंबई : वात्सल्यसिंधू, राज्यातील अनेक अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांच्या निधनाने आज महाराष्ट्र खरोखरच एका ज्येष्ठ समाजसेविकेला मुकला आहे. त्यांच्या निधनाने मातृतुल्य व्यक्तिमत्त्व […]

    Read more