CM Fadnavis : ‘एल निनोमुळे पाऊस कमी पडू शकतो’; मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा, अमली पदार्थांविरोधातही मोठी मोहीम जाहीर
महाराष्ट्रात यंदाच्या मान्सूनबाबत मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. एल निनो (El Niño) परिणामामुळे राज्यातील काही भागांत सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे प्रशासनाने आतापासूनच तयारी सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत.