• Download App
    Devendra Fadnavis Delhi visit | The Focus India

    Devendra Fadnavis Delhi visit

    Sunetra Pawar : कांदा निर्यातबंदी हटवण्यासाठी दिल्ली दरबारात हालचाली; अमित शहांसोबत सुनेत्रा पवारांची महत्त्वाची बैठक

    महाराष्ट्रातील कांदा दर घसरणीमुळे शेतकरी आक्रमक झाले असताना राज्य सरकारने आता थेट दिल्ली दरबारात धाव घेतली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर महायुती नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन कांदा निर्यातबंदी हटवणे, खरेदीदर वाढवणे आणि शेतकऱ्यांना दिलासा देण्याबाबत चर्चा करणार आहेत.

    Read more