वसुली म्हटल्यावर सरकारचा ‘ससा’, शेतकऱ्यांना मदत म्हटलं की ‘कासव’; मदत तर त्याहून संतापजनक, फडणवीसांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल
Devendra Fadnavis Criticizes Thackeray Govt : राज्यातील अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना ठाकरे सरकारने दिलासा देण्याची घोषणा केली होती. यानुसार राज्य सरकारने मदत जाहीरही केली आहे. […]